मका पिकावरील महत्त्वाचे रोग व कीड याविषयी सविस्तर माहिती व उपाय खाली दिलेल्या.   मका पिकाचे ३० ते ४० टक्के उत्पादन कमी होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणारे निरनिराळे कीड आणि रोग होय.

मका पिकाचे ३० ते ४० टक्के उत्पादन कमी होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणारे निरनिराळे कीड आणि रोग होय. पिकास उगवणीपासून काढणीपर्यंत प्रादुर्भाव करणाऱ्या निरनिराळ्या किडी म्हणजे अमेरिकन लष्करी अळी, खोडकिड, कणसे पोखरणारी अळी, गुलाबी अळी, पाने गुंडाळणारी अळी, केसाळ अळी, करडे सोंडे आणि मावा होय. मका पिकावरील महत्वाच्या रोगांचा विचार केला तर टर्सिकम व … Read more