मराठी म्हणी व अर्थ *Marathi Mhani List With meaning

मराठी म्हणी व अर्थ *Marathi Mhani List With meaning चौथी ते दहावी सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या म्हणी त्यांच्यासोबत त्यांचे अर्थही. या सर्व म्हणी परीक्षेला उपयोगी पडणाऱ्या आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करून चांगली परीक्षा द्यावी. १. उचलली जीभ लावली टाळ्याला – अव्चाराने वागणे २. एका किंवा एकाच माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्या स्वभावाची. … Read more