महाराष्ट्रत भरपूर ठिकाणी  गारी सोबत पाऊस शेतकऱ्याची झाले खूप नुकसान

मंगळवारी मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यात देखील हजेरी लावली. जिल्ह्यात सकाळपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते.  मात्र, दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा अवकाळी पावसाला सुरवात झाली. जवळपास एक तास पाऊस सुरू होता. यावेळी अंबाजोगाई, धारूर, परळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे.  तर, काही ठिकाणी दुपारच्या सुमारास पाऊस पडल्याने नागरिकांना उष्णतेच्या त्रासातून काही वेळ … Read more