यावर्षी  आंब्याला मिळणार चांगला भाव त्यामुळे शेतकरी दिसतात आनंदात पण अधून मधून अवकाळी पावसाचा धोका निर्माण झालेला आहे व बरेच नुकसान झाले . Mango market price

यावर्षी  आंब्याला मिळणार चांगला भाव त्यामुळे शेतकरी दिसतात आनंदात पण अधून मधून अवकाळी पावसाचा धोका निर्माण झालेला आहे व बरेच नुकसान झाले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून नागपूरात आंब्याची आवक होते. त्या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आंब्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळं दरात वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा आंबा … Read more