यावर्षी शेतकऱ्यांना युरिया मिळणार नाही. No  uriya fertilizer this year for farmer.

जिल्ह्यात सध्या खतांचा १ लाख‌ २२ हजार ८७२ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. मुख्य खत युरियाचा २२ हजार १३२ मेट्रिक टन साठा आहे. पुढील आठवड्यात इफ्को व कृभको कंपनीचा ५२०० मेट्रिक टन युरीया खताचा पुरवठा होणार आहे. खतांचा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. युरिया हा शेतीतील महत्वाचा घटक, पोषण तत्वचं म्हणा ना, आहे. देशाला … Read more