यावर्षी पाऊस कसा असेल व कधी पडेल सविस्तर माहिती जाणून घ्या. (पंजाबराव डंक )अवकाळी पावसा बद्दल सविस्तर माहिती.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी तथा सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. खरंतर आज भारतीय हवामान विभागाने 2024 च्या मान्सून बाबतचा आपला पहिला-वहिला अंदाज जारी केला आहे. यामध्ये हवामान खात्याने यंदाच्या मानसून मध्ये अर्थातच जून ते सप्टेंबर 2024 या मानसून कालावधीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या वर्षी सामान्य मान्सून राहणार अशी शक्यता … Read more