राज्यातील हवामानाची स्थिती काय असणार याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी दिलीय.

राज्यातील हवामानाची स्थिती काय असणार याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी दिलीय. सलग चार दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसानही झाले आहे.  निवडणुकीच्या काळात शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे त्याला दिलासा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेले सर्व नेते गारपिटग्रस्त शेतकऱ्यांच्या … Read more