राज्यात कडाक्याचा ऊन पडतंय पण विदर्भात पावसाचा धोका निर्माण झाला. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात कडाक्याचा ऊन पडतंय पण विदर्भात पावसाचा धोका निर्माण झाला. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.हवामान विभागाने आज आणि उद्या काही भागात गारपीट, पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. उद्याही विदर्भ, मराठवाडा आणि खानेदशातील काही भागात विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोकणत ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला. राज्यात … Read more