शेणखताला चांगला भाव मिळाला. शेतकऱ्यांचा जास्त काल सेंद्रिय शेतीवर.

शेणखताला चांगला भाव मिळाला. शेतकऱ्यांचा जास्त काल सेंद्रिय शेतीवर. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत घसरत चालली आहे. त्यामुळे जमिनीची पोत सुधारावी, याकरिता शेतकरी शेणखताचा वापर करण्याकडे वळले आहेत. मात्र, पशुधनात होणाऱ्या घटीमुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. एक ट्रॅक्‍टर ट्रॉली शेणखत दीड हजार ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये … Read more