शेतकऱ्यांची चिंता वाढली . अवकाळी पावसाचा  इशारा दिला हवामान खात्याने. Heavy rain possible in Maharashtra  farmer in trouble.

 महाराष्ट्रात पुढील चार दिवसांत हवामानात बदल होणार आहे. ६ एप्रिल ते ९ एप्रिल (शनिवार ते मंगळवार) या काळात संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर, काही ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील दुपारचे कमाल तापमान ४० ते ४२ डिग्री सेल्सियसच्या आसपास आहे. हे तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ … Read more