शेतकऱ्यांनी जर  वखारी मध्ये आपला माल ठेवला तर शेतकऱ्याला कोणता फायदा होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

शेतमाल तारण कर्ज गोदामातील शेतमालावर गरज असल्यास ९ टक्के दराने तारण कर्जही काढता येत. किंवा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने दिलेली वखार पावती किंवा गोदाम पावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडे गहाण ठेवून त्यावर ६ टक्के दराने गरज असल्यास तारण कर्ज घेता येत. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची गोदाम सुविधा ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारलेली असते. … Read more