शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी गव्हाचे भाव वधारले. Wheat  price is increasing Maharashtra good news for farmers

गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गव्हाच्या दरात (Wheat Rate) दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि सध्या प्रतिक्विंटल गव्हाला 2500 ते 3900 रुपयांचा दर मिळत आहे. हे दर सरकारी हमीभावापेक्षा 25 ते 30 टक्के जास्त आहेत आणि अनेक बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 3450 रुपये प्रतिक्विंट असा दर मिळत आहे. महाराष्ट्रात गव्हाच्या किंमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत: कमी उत्पादन: … Read more