शेतकऱ्यांसाठी खुशखबर कांद्याच्या दरात येणार तेजी जाणून घ्या सविस्तर माहिती. Onion market price will be increase.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर कांद्याच्या दरात येणार तेजी जाणून घ्या सविस्तर माहिती. Onion market price will be increase. टोमॅटोपाठोपाठ कांद्याच्या किरकोळ भावात झालेली वाढ कमी करण्यासाठी केंद्राने शुक्रवारी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. ग्राहक विभागाने ३ लाख मेट्रिक टन बफर स्टॉकमधून कांदा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या भाजीपाल्याच्या किमतीत कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने शुक्रवारी प्राइस स्टॅबिलायझेशन … Read more