शेतकऱ्यांसाठी खुशखबर दोन रुपये मिळणार वीज. For former electricity just 2 rupees.

सप्टेंबर २०१८ पासून राज्यातील सर्व औद्योगिक वीज ग्राहकांच्या बिलामध्ये १५% ते २५% वाढ झालेली आहे. राज्यातील वीज दर शेजारील सर्व राज्यांच्या तुलनेने ३०% ते ४०% जास्त झालेले आहेत. जागतिक स्पर्धेत टीकाव धरता येत नाही, त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रचंड आर्थिक संकट व असंतोष निर्माण झालेला आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस … Read more