शेतकऱ्यांसाठी खुशखबर यावर्षी सरकार गहू खरेदी जास्त करणार त्यामुळे भाव वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत मध्य प्रदेशात गव्हाची खरेदी कमी मिळालेल्या माहितीनुसार पंजाब आणि हरियाणा गहू खरेदीत आघाडीवर असलेली राज्य आहेत. या दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी झालेली दिसत आहे. तर मध्य प्रदेशात मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाच्या खरेदीचं प्रमाण कमी झालं आहे.  पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशने गहू खरेदीचा … Read more