शेतकऱ्यांसाठी मका पिकाबद्दल महत्त्वाची माहिती .मका पिकावरील कीड-रोग ओळख व एकात्मिक व्यवस्थापन

मका पिकावरील कीड-रोग ओळख व एकात्मिक व्यवस्थापनमका पिकाचे ३० ते ४० टक्के उत्पादन कमी होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणारे निरनिराळे कीड आणि रोग होय. पिकास उगवणीपासून काढणीपर्यंत प्रादुर्भाव करणाऱ्या निरनिराळ्या किडी म्हणजे अमेरिकन लष्करी अळी, खोडकिड, कणसे पोखरणारी अळी, गुलाबी अळी, पाने गुंडाळणारी अळी, केसाळ अळी, करडे सोंडे आणि मावा होय. मका पिकावरील महत्वाच्या … Read more