शेतकऱ्यांसाठी व्यवसाय करायची सुवर्णसंधी जाणून घ्या संपूर्ण माहिती.

माती परीक्षण केंद्राला प्रोत्साहन देण्यासाठी मृदा आरोग्य कार्ड योजना  दरम्यान, केंद्र सरकारने माती परीक्षण केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी मृदा आरोग्य कार्ड नावाची योजना सुरू केलीय. या योजनेंतर्गत, पंचायत स्तरावर लहान माती परीक्षण केंद्रे उघडण्यासाठी सरकार मदत करते. या लॅबमध्ये पंचायत आणि आजूबाजूच्या गावांच्या शेतातील मातीची चाचणी केली जाते. विशेष म्हणजे दोन प्रकारची माती परीक्षण केंद्रे आहेत. … Read more