शेतकऱ्यांसाठी 1.5 लाख रुपये कर्ज मिळणार फक्त 10 मिनिटात .

देशातील शेतकऱ्यांना कर्जासाठी अजून बँका नागवतात. त्यांना कर्जमाफीचा पैसा वळता करायला सांगतात. अथवा इतर काही कारणांनी कर्जासाठी रक्कम देत नाहीत. शेतकऱ्यांची ही अडचण पण केंद्र सरकार दूर करणार आहे. त्यासाठी देशातील दोन जिल्ह्यात एक विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज देण्यासाठी ॲग्री स्टॅक ॲप विकसीत करण्यात आले आहे. आता देशातील पिकांच्या … Read more