शेतक ऱ्या साठी उपयोगी हवामानअंदाज . पाऊस कधी येणार .

या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील तुरळक भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.  मुंबईत हवामान कसं असेल? मुंबईमध्ये … Read more