शेवगा लागवड संपूर्ण माहिती. शेवया लागवड करून कमवा लाखोचे उत्पन्न .कमी पाण्यात येणारे पीक.

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी व कोरडवाहू क्षेत्रांमध्ये शेवगा पीक चांगल्या प्रकारे उत्पन्न देते. पावसाळ्यामध्ये जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर शेवग्याची लागवड करावी. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात शेवग्याची लागवड व्यापारी दृष्टीकोनातून केली जाते. महाराष्ट्र मध्ये देखील सध्या फळबाग क्षेत्र वाढत असल्याने बऱ्याच फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून शेवगा लागवड वाढत आहे. शेवगा हे द्विदल वर्गीय बहुवर्षीय … Read more