सोयाबीन आणि कापसासाठी 4 हजार कोटीं  मिळणार . राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा निर्यण घेणार .

यावर्षी राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अपुऱ्या पावसामुळं मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट झाली आहे. अशातच उच्पादनात घट होऊनही दरात वाढ झालेली नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या सोयाबीन उत्पादक तर चिंतेत आहे. कारण दर कधी वाढतील याची वाट शेतकरी बघत आहे. दुसरीकडे हळूहळू कापसाच्या दरात सुधारणा होत असल्याचं चित्र … Read more