सोयाबीन लागवड नवीन तंत्रज्ञान…

जमीन– मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत सोयाबीन लागवड करावी.हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते . ज्या जमिनीत पाणी साठून राहते. त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही.उमध्यम ते भारी , चांगला निचरा होणारी , गालाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी उत्तम असते पूर्वमशागत- जमीन खोल नांगरुन घ्या. भरपूर प्रमाणात शेणखत टाकून घ्या.पेरणी १५ जून … Read more