हमखास फायदा मिळवून देणारे पीक शेतकऱ्यांसाठी वरदान जरूर लागवड करावी तज्ञांचे मत.

हमखास फायद्याची शेती या पिकातून मिळते नगदी पिकामध्ये याचा समावेश शेतकऱ्यांनी जरूर याचा विचार करावा याची लागवड करावी म्हणून ओळखले जाते.  चांगल्या निचरा असलेल्या जमिनीत सुपारी लागवड करावी. लागवडीसाठी १२ ते १८ महिने वयाच्या रोपांची निवड करावी. लागवडीसाठी श्रीवर्धनी रोठा, मंगला या जातींची निवड करावी. भरपूर पाऊस व आर्द्रता असलेल्या परिसरात सुपारी पीक चांगले येते. … Read more