हवामान अंदाज कधी पडणार पाऊस. यावर्षी भरपूर पाऊस शेतकरी आनंदात.

हवामान विभागाने आज आणि उद्या पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर गुजरात, कोकण आणि गोव्यासह देशभरात उष्ण तापमानासह उकाडा राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज … Read more