हवामान खात्याचा अंदाज यावर्षी भरपूर पाऊस. This year baby raining possible good news for farmers

यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. ‌‘ला-निना’ची परिस्थिती मागील वर्षी पावसावर ‌‘एल-निनो’चा परिणाम होता. परंतु आता प्रशांत महासागरातील ‌‘एल-निनो’ची परिस्थिती निवळली आहे. आता ‌‘ला-निना’ची परिस्थिती निर्माण होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. ला-निनाची परिस्थिती असल्यास पाऊस चांगला होतो. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतात सरासरीपेक्षा अधिक … Read more