हवामान माहिती महाराष्ट्रात तापमान वाढलं. In Maharashtra temperature increase.

पूर्वी प्रामुख्याने बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरण सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. गेल्या आठवड्यापासून मात्र सकाळपासून उन्हाचे चटके बसत असताना तापमान ३९.१ अंश सेल्सियस ओलांडत चाळिशीच्या दिशेने सरकत होता. अखेर शनिवारी तापमानाचा पारा ४०.२ अंशांवर थांबला. या तापमानामुळे नागरिकांना … Read more