पीएम किसानचा या दिवशी जमा होणार 17 वा हप्ता. जाणून घ्या सविस्तर माहिती

एका अंदाजानुसार, पीएम-किसान योजनेचा 17 वा हप्ता मे महिन्याचा अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. या योजनेतंर्गत वार्षिक 6,000 रुपये जमा होतात. प्रत्येक चार महिन्यात 2000 रुपये जमा करण्यात येतात PM Kisan योजनेचा 17 वा हप्ता ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जमा होणार आहे. मे महिन्यात या तारखेला हा हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more