मान्सूनची वाटचाल सुरू,वेळेआधीच केरळात धडकनार.Monsoon 2024.

monsoon 2024 मान्सूनचे आगमन लांबणीवर केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाचा अंदाज कालबाह्य ठरत असून त्याची लांबणी पडणार असल्याचे निरीक्षण आले आहे. यंदा मान्सून वेळेत दाखल होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती. मात्र आता महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. साबळे यांचा अंदाज माजी आयएमडी प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी बंगालच्या उपसागरातील … Read more