PM किसान योजनेचा १७ हप्ता जर पाहिजे असेल तर हे काम शेतकऱ्याने जरूर करावे अन्यथा पैसे मिळणार नाही. PM  Kisan Yojana.

2019 मध्ये मोदी सरकारनं ही योजना सुरु केली  सरकारनं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली. 2019 मध्ये मोदी सरकारनं ही योजना सुरु केली होती.  देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नावाजलेल्या योजनांची अंमलबजावणी करते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही लोकप्रिय योजना त्यातीलच एक आहे. या … Read more