RTE  भरण्यासाठी अर्ज चालू झाली आहे तरी सर्व पालकांनी याची दक्षता घ्यावी व काळजीपूर्वक आपले अर्ज भरावे व याचा फायदा घ्यावा. RTE form admission open for student filling form.

RTE  भरण्यासाठी अर्ज चालू झाली आहे तरी सर्व पालकांनी याची दक्षता घ्यावी व काळजीपूर्वक आपले अर्ज भरावे व याचा फायदा घ्यावा. दरवर्षी राज्यातील लाखो पालक आरटीईअंतर्गत होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतात. परंतु, यंदा एकूणच प्रवेश प्रक्रियेला झालेला विलंब आणि त्यातही कायद्याच्या तरतुदीत केलेला बदल यामुळे पालक हवालदिल झाले होते. अखेर शिक्षण विभागाने ही प्रवेश … Read more