कांदा सोयाबीन व ऊस ही नगदी पिके सापडली अडचणीत. कवडीमोल भाव .कधी मिळणार शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीची मोबदला .योग्य भाव. Market price of sugar cane , soyabean, onion.

कांदा सोयाबीन व ऊस ही नगदी पिके सापडली अडचणीत. कवडीमोल भाव .कधी मिळणार शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीची मोबदला .योग्य भाव. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच चालल्या ऊस सोयाबीन व कांदा याला कवडीमोल भाव शेतकरी फार अडचणीत सापडले यामालाला कधी भाव मिळणार या चिंतेत शेतकरी पडलेला आहे . ऊस सोयाबीन व कांदा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते पण … Read more