कॅंडलस्टिक म्हणजे काय?… what is candlestick ?…

कॅंडलस्टिक  (Candlestick):- कॅन्डल ही दोन कलर मध्ये असते पहिला कलर लाल आणि दुसरा कलर हिरवा. लाल कलर ची कॅण्डल दर्शवते ही सेलर जास्त आहे. हिरव्या कलरची सॅंडल दर्शवते बायर्स म्हणजे विक्रेते त्या स्टॉप मध्ये जास्त आहे. कॅंडलस्टिक हे एक व्हिज्युअल साधन आहे जे मालमत्तेच्या भूतकाळातील आणि वर्तमान किमतींमधील चढउतार दर्शवते. कॅंडलस्टिक तीन भाग असतात: वरची … Read more